चिवडा मसाला घरीच बनवून करून पहा दिवाळीचा खास चटपटीत भाजक्या पोह्याचा चिवडा, १/२ किलो च प्रमाण

चिवडा मसाला घरीच बनवून करून पहा दिवाळीचा खास चटपटीत भाजक्या पोह्याचा चिवडा, १/२ किलो च प्रमाण

Description :

#chivda #चिवडा #diwalichivda
मक्याचा चिवडा https://youtu.be/WQSukG-fDh8
पोह्याची चकली https://youtu.be/KA4frgTls3g
भाजक्या पोह्याचा चिवडा https://youtu.be/H_HQfaMRnT8
मसाला शेव https://youtu.be/giaky1hjNUc
***************************
साहित्य
१/२ किलो भाजके पोहे
१ कप तेल
३ कांदे
१ कप शेंगदाणे
१ कप डाळे
१/२ कप खोबऱ्याचे काप
२ tbs तीळ
पाव कप कढीपत्ता
२-३ गड्डी लसूण
१ tbs मोहरी
१ tbs जिरे
१ tbs हळद
१ tbs बेडगी मिरची पावडर
१ tsp हिंग
चिवडा मसाला करण्यासाठी
२ tbs धणे
१ tbs बडीशेप
१/२ tbs जिरे
दालचिनी तुकडा
२ लवंग
२-३ मिरी
१/४ tsp सायट्रिक ऍसिड
१ tbs मीठ
१ tbs काळ मीठ
२-3 tbs साखर
२ tbs बेडगी मिरची पावडर
१ tsp हळद
*************************
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com


Rated 4.78

Date Published 2020-11-11 12:50:54
Likes 422
Views 20145
Duration 8:37

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..