खास थंडीच्या दिवसातली थाळी- बाजरीचे फुलके, वांग्याचं तवा भरीत आणि मिरचीचं लोणचं | Winter Thali

खास थंडीच्या दिवसातली थाळी- बाजरीचे फुलके, वांग्याचं तवा भरीत आणि मिरचीचं लोणचं | Winter Thali

Description :

#WinterSpecialRecipe #BajraRoti #BharitRecipe
वांग्याचं भरीत https://youtu.be/n4hYFalhSBc
छोटी काटेरी वांग्याचे भरीत https://youtu.be/j1caKxu7U8o
शेंगदाणा पोळी https://youtu.be/psf3lo80RTQ
टोमॅटो सूप https://youtu.be/_y2mxqiHTWg
******************
भरीत बनवण्यासाठी
पाव किलो वांगी
७-८ पाकळ्या लसूण
हिरवी मिरची
३-४ कांदा पात
१/२ चमचा जिरे
मीठ
बाजरीचे फुलके
२ कप पाणी
२ कप बाजरीचे पीठ
मीठ
मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी
७-८ पोपटी मिरची
१ चमचा मोहरी
१२-१५ मेथीदाणे
१/४ चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१ मोठा चमचा तेल
लिंबू
मीठ
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com


Rated 4.94

Date Published 2020-12-04 09:13:25
Likes 941
Views 17596
Duration 8:46

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..